Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

Nucleus Budget Scheme, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून वाड्या वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला मुख्ये प्रवाहात आणण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. त्यातून समाजाची आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत शासन आदिवासी लोकहीताच्या योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत अधिवासी वाड्यावस्त्या वरील पायाभूत सुविधा बरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजना ही राबविल्या जातात. त्या पैकीच ८५% अनुदानावर राबविल्या जाणाऱ्या नुक्लिअस बजेट योजना या योजने विषयी आपण माहिती Blog मध्ये पाहणार आहोत.

Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

महाराष्ट्र शासनाकडून आदिवासी समाजासाठी Nucleus Budget Scheme नावाने वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. समजाच्या आर्थिक विकासासाठी सदरील योजना राबविल्या जातात. विविध लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्या आपण इथे पाहणार आहोत.

Nucleus Budget Scheme-शेळीपालन करण्यासाठी अर्थसाह्य करने

शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत वर्षातून एकदा वर्तमानपत्रात जाहिरात देवून लाभार्थ्यांना सदरील योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येते. एकदा भरलेला अर्ज एकाच वर्षासाठी ग्राह्य धरला जातो. अर्ज मंजूर न झाल्यास पुन्हा पुढील वर्षी अर्ज करता येतो, ही सर्व प्रोसेस Offline पद्धतीनेच होते. अर्ज सबंधित विभागाकडे जावून भरावा लागतो. सदरील योजनेसाठी प्रस्तावित अर्ज pdf स्वरुपात खली दिला आहे.

👉 PDF

पात्रता

  • लाभार्थी आदिवासी अमाजाचा असावा.
  • अर्ज करताना सर्व कागदपत्र स्वतः च्या सहीने साक्षांकित केलेले असावेत.
  • महिला बचतगट यांना प्राधान्य राहील.
  • कमीत कमी दोन एकर जमीन पाण्याखाली असायला हवी.

कागदपत्रे

१ ) आधार कार्ड.

२ ) रेशन कार्ड.

३ ) पासपोर्ट साईज दोन फोटो.

४ ) रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे.

५ ) सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र.

६ ) उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( तहसील कार्यालयाचे ).

७ ) अपंग असल्यास प्रमाणपत्र.

८ ) विधवा/ परित्यक्ता असल्यास प्रमाणपत्र.

९ ) दारिद्रेय रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र.

१० ) आधार लिंकिंग बँकेच्या पासबुक ची प्रत.

११ )७/१२ किंवा होल्डिंग वर बोअरवेल/विहीर/पाणी परवाना नोंद प्रत.

१२ ) कुटुंबातील कोविड मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र.

१३ ) सध्या करत असलेला व्यवसाय.

वर्ल प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता सदरील योजने साठी असते.

👉 शेत : जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

आदिवासी लाभार्थ्यांना वाहनाचे टायर पंक्चर काढण्यासाठी/मेकनिक साहित्य घेण्यासाठी अर्थसाह्य

मेकनिक साहित्य घेण्यासाठी अर्थसाह्य मिळवण्यासठी लाभार्थी या योजनेत अर्ज सादर करू शकतात. आदिवासी समाजातील तरुणाच्या हाताला काम मिळावे व त्यांचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने शासन सदरील योजन अराब्वीत आहे.

👉 PDF

पात्रता व निकष

  • दाखल केलेला अर्ज चालू वर्ष पुरताच ग्राह्य धरला जाईल.
  • अर्ज करताना सर्व कागदपत्र स्वतः च्या सहीने साक्षांकित केलेले असावेत.

१ ) आधार कार्ड.

२ ) रेशन कार्ड.

३ ) पासपोर्ट साईज दोन फोटो.

४ ) रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे.

५ ) सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र.

६ ) उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( तहसील कार्यालयाचे ).

७ ) अपंग असल्यास प्रमाणपत्र.

८ ) विधवा/ परित्यक्ता असल्यास प्रमाणपत्र.

९ ) दारिद्रेय रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र.

१० ) आधार लिंकिंग बँकेच्या पासबुक ची प्रत.

११ ) पूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.

वरील पात्रता आणि निकष सदरील योजनेसाठी आहेत.

👉ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना

आदिवासी लाभार्थ्यांना पाल्ववायझर ( पिठाची गिरणी )घेण्यासाठी अर्थसाह्य

आदिवासी समाजातील तरुणासाठी लघुउध्योग उभा राहावा यासाठी पिठाची गिरणी घेण्यासाठी शासन अर्थसाह्य करते.

👉 PDF

Nucleus Budget Scheme-पात्रता व निकष

१ ) आधार कार्ड.

२ ) रेशन कार्ड.

३ ) पासपोर्ट साईज दोन फोटो.

४ ) रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे.

५ ) सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र.

६ ) उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( तहसील कार्यालयाचे ).

७ ) अपंग असल्यास प्रमाणपत्र.

८ ) विधवा/ परित्यक्ता असल्यास प्रमाणपत्र.

९ ) दारिद्रेय रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र.

१० ) आधार लिंकिंग बँकेच्या पासबुक ची प्रत.

११ ) पूर्वी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.

वरील पात्रता आणि निकष सदरील योजनेसाठी आहेत.

वारील प्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजना शासनाकाधून आदिवासी समाजाच्या आर्थिक सक्षमी कारणासाठी शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत राबविल्या जातात.

सारांश

Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मार्फत राबविल्या जातात. ज्या मधून आदिवासी लाभार्थ्यांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ घेता येतो. आम्ही आपल्याला या blog च्या माध्यमातून Nucleus Budget Scheme विषयी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही नेहमीच अशा नवनवीन योजना आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला जर अशा नवनवीन योजनेविषयी जाणून घ्यायचं असेल तर आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

👉 WhatsApp

Scroll to Top